इयत्ता ६-८ च्या Twinning program मध्ये ऑनलाईन जोडल्या जाणाऱ्या मुलींचे नाव पुढील प्रमाणे आहेत. त्यांनी सोमवारी 01/03/2021 रोजी सकाळी शाळा क्र.222 द्वारे पाठविण्यात येणाऱ्या लींक वरून जॉईन व्हावे.
ह्या ब्लोगमध्ये डॉ.सरोजिनी बाबर नगर प्राथमिक शाळा क्र.-२५५,नागसेन नगर,पांडेसरा,सुरत ह्या शाळेचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळेच्या विविध प्रवृत्त्या व शैक्षणिक घडामोडी तसेच विद्यार्थी/पालकांसाठी उपयोगी माहिती उपलब्ध करविण्यात येईल.
Friday, February 26, 2021
Twinning of Schools
इयत्ता 6 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की वरील परिपत्रकानुसार आपल्या शाळेचे Twinning शाळा क्रमांक 222 सोबत करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इयत्ता 6 ते 8 च्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे . या कार्यक्रमात वर्ग शिक्षकांना त्यांच्या विषयाप्रमाणे विविध प्रवृत्ती देण्यात आलेले आहेत . या प्रवृत्ती ठरलेल्या दिवशी ऑनलाइन वर्च्युअल क्लास च्या माध्यमाने तुम्हाला सादर कराव्या लागतील . त्यामुळे शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे तुम्ही प्रवृत्ति मध्ये भाग घ्यावा व आपल्या शाळेत करण्यात येणाऱ्या विविध प्रवृत्तींचे सादरीकरण करावे .
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment