1) ज्या विद्यार्थ्यांच्या घरी कोणी आजारी असेल (सर्दी,खोकला,ताप सारखे COVID-19 लक्षण असतील) अश्या विद्यार्थ्यांनी शाळेत येऊ नये.
2)प्रवास करून येणारे विद्यार्थीचे RAPID ANTIGEN TEST अवश्य करावे.
3) AC वर्ग असतील तरी दरवाजे खिडक्या उघड्या ठेवावे. बंद रूममध्ये संक्रमण जास्त होऊ शकते.
4) पुढील कित्येक महिने सामूहिक प्रवृत्ती, खेळ इत्यादी बंद ठेवावे.
5) कॅन्टीन बंद ठेवावी. नाश्ता तसेच जेवण व्यक्तिगत करावे सामूहिक एकमेकांचे डब्यात खाऊ नये.
6) मास्क घातल्याशिवाय शाळेत प्रवेश देऊ नये.मास्क नही तो टोकेंगे, कोरोना को रोकेंगे.
7)जर एकही विद्यार्थी positive सापडला तर पूर्ण वर्ग 14 दिवस बंद राहील. तसेच Contact tracing करण्यात येईल.
तसेच परिपत्रात देण्यात आलेल्या SOP GUIDELINES चे काटेकोर पालन करावे.
No comments:
Post a Comment