सर्व वाली/पालकांना कळविण्यात येते की आपल्या नगर प्रा.शा.क्र.-२५५ द्वारे नवीन उपक्रम सुरु करण्यात आला आहे - चित्रप्रश्नावली.
साधारणतः आपण प्रश्नावलीत ब-याच वेळा पाहत असतो की ज्यात बहुविकल्पीय उत्तरांचे प्रश्न असतात. विद्यार्थ्यांमध्ये ह्या प्रश्नावलीत भाग घेण्यात, पाहिजे तशी गोडी तसेच आवड निर्माण होत नाही.तसेच विद्यार्थी जास्तीत जास्त मूर्त वस्तु/संकल्पना विषयी माहितगार व्हावे यासाठी हा नावीन्यपुर्ण उपक्रम राबविण्यात आला आहे.सर्व वालींनी/पालकांनी आपल्या पाल्यांना ह्या प्रश्नावलीत सहभाग घेण्यास प्रोत्साहन द्यावे.ज्यामुळे त्यांच्या ज्ञानात वाढ होइल व अवांतर वाचनात रस निर्माण होइल.
जय भारत!
चित्रप्रश्नावली 1
चित्रप्रश्नावली 2
चित्रप्रश्नावली 3
https://docs.google.com/forms/d/15x1xmqp3IpoExgUxXJfiy8Mvz0ypUAkz5o-C_Jxf7po/edit?usp=drivesdk
चित्रप्रश्नावली 4
https://docs.google.com/forms/d/1Uy9CGWuf4zHw6vU-O8H7xSAJOHvDUJfTZYY9dvaXHDQ/edit?usp=drivesdk
चित्रप्रश्नावली 5
https://docs.google.com/forms/d/1BOJmJM-uyAjJ4Fxl_MiNvT-7uyPOzy4rQuABb41Z0f8/edit?usp=drivesdk
चित्रप्रश्नावली 6
https://docs.google.com/forms/d/16HKShGdOXMVq8mx6GcA8B3FD1e25tnoamyZtJLGQlIA/edit?usp=drivesdk
चित्रप्रश्नावली 7
https://docs.google.com/forms/d/1odH7FcJUpE3tQg-yJS8_1nRhRKk66eGJE1M40TtINtg/edit?usp=drivesdk