ह्या ब्लोगमध्ये डॉ.सरोजिनी बाबर नगर प्राथमिक शाळा क्र.-२५५,नागसेन नगर,पांडेसरा,सुरत ह्या शाळेचे विद्यार्थी व त्यांच्या पालकांना शाळेच्या विविध प्रवृत्त्या व शैक्षणिक घडामोडी तसेच विद्यार्थी/पालकांसाठी उपयोगी माहिती उपलब्ध करविण्यात येईल.
Thursday, September 10, 2020
NMMS EXAM विषयी सविस्तर माहिती
Counting Rectangles in given figure. (लंबचौरस मोजणे )
NMMS preparation counting squares in figure
NMMS EXAM ची तयारी भाग -1, दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या शोधणे .
counting triangles part -2
NMMS ची तयारी . MAT , क्रमिक संख्या शोधणे .
To Find out correct Mirror image in Marathi . Part -2
Wednesday, September 9, 2020
Staff and School Management Committee
आपल्या शाळेत नियुक्त करण्यात आलेले शिक्षक सरकारी नियमानुसार आवश्यक शैक्षणिक पात्रता असलेले आणि वेळोवेळी शिक्षण विभागाद्वारे देण्यात येणारे प्रशिक्षण घेउन व्यावसायिक रित्या सज्ज आणि निपुण आहेत.
About the School
ह्या शाळेत बालवाडी ते इयता-८ वी पर्यंत वर्ग समाविष्ट आहेत.सध्या शाळेत सुमारे ३५७ विद्यार्थी शिकत आहेत.तसेच १ मुख्यशिक्षक ,९ प्राथमिक शिक्षक व १ बालवाडी शिक्षिका कार्यरत आहेत.
शाळा परिसर खुपच सुंदर.स्वच्छ आणि मोकळे आहे.शाळेच्या आवारात झाड,रोप इत्यादी आहेत ज्यामूळे पर्यावरणाची जोपासनेचे महत्व विद्यार्थ्यांना कळते.शाळेतील इमारत संरचना देखील छान आहे ज्यामुळे वर्ग आणि ओसर्या हवेशीर आणि उजेडदार आहेत.शाळेत अग्नीशामक उपकरणं आहेत तसेच विद्यार्थीनींना नियमित सर्व प्रकारच्या संकट ,दुर्घटना,नैसर्गिक संकटाना तोंड देता यावे यासाठी स्वरक्षणचे प्रशिक्षण दिले जाते.शाळेच्या मुख्य दरवाज्या जवळ आपातकालीन हेल्प लाइन नंबर देण्यात आले आहेत.
शाळेच्या इमारतीत BALA प्रोजेक्ट अंतर्गत भिंतीचित्र काढण्यात आले आहे ज्यामुळे विद्यार्थ्यांना सहज आनंददायी शिक्षण मिळु शकेल.

आपल्या शाळेत विद्यार्थींनीना पोषणयुक्त आहार मिळावा यासाठी मध्याह्न भोजन योजना राबविली जाते.तसेच विद्यार्थांचे स्वास्थ संबधीत काळजी घेण्यात येते.त्यांना जेवण्या आधी हॅण्ड वॉशने हाथ धुण्यासाठी सुचना दिली जाते.पिण्यासाठी आरओ. प्लांटचे पाणी उपलब्ध असते तसेच स्वच्छ टोयलेट बाथरूम उपलब्ध आहेत.

















